Monthly Archives: September 2020

किल्लारी – ३० सप्टेंबर १९९३

 सप्टेंबर क्रायसिस – ०१  आभाळाकडे शून्यात नजर लाऊन अरविंदा बसला होता; रडून रडून डोळे लालबुंद झाले होते. तरीही त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते, मधूनच आपल्या ढासळलेल्या घराच्या आवशेषांकडे बघून मांडीत डोकं घालून तो हुंदके देत होता. आपल्या आजूबाजूला बरीच पळापळ चालू आहे, बराच आक्रोश चालू आहे याचं भानही त्याला राहिलेलं नव्हतं. अरविंद घोडमारे, […]

Read More

लता मंगेशकर – सांगीतिक वलयाची नव्वदी

खरंतर लिहायला कुठून सुरुवात करावी कळत नाहीये, कारण त्यांच्या पासून मी तिसऱ्या पिढीत वगैरे जन्मलेला असेन. माझ्या अगोदरच्या दोन पिढ्या ह्या त्यांचे सूर ऐकता ऐकता मोठ्या झालेल्या आहेत; त्या अनुषंगाने मी फारच लहान ठरतो. आज भारताच्या अनेक रत्नांपैकी एक रत्न असलेला भारताचा सूर वयाची नव्वदी पार करतोय . भारताची स्वतःची अशी जी रत्नं आहेत त्यातलंच […]

Read More

Procrastination

What is Procrastination?, is it beneficial or not beneficial ? This blog post answers these questions.

Read More

How to Win Friends & Influence People | Book Review

This is a book summery of a book which is based on how to manage people and do good people networking in your personal and professional life.

Read More

5 Lessons Of Dreaming

  We Live in the era of 21st century where the competition of becoming successful financially, Socially, academically has become a \’Rat Race\’ rather than just a competition. Where richer people of the society becoming more richer, the poor level society ( Who are Economically Below Poverty line) is getting poorer & the competition we […]

Read More

Privatization | प्रायव्हेटायझेशन

 \” Government is privatising some sectors in India \”,  you may have had heard or read this statement lately on a news channel or in a newspaper and may wondered on the question \” What is Privatization?\”, The Answer is simple,  The Transfer of Ownership, Property or Business from the government to the private sector […]

Read More

भावलेली काल्पनिक पात्रे- शेरलॉक होम्स | Sherlock Holmes

आपल्यापैकी बऱ्याच वाचकांनी ढीगाने क्राईम, थ्रीलर, सस्पेन्स कादंबऱ्या वाचल्या असतील. एखादी सस्पेन्सने भरलेली कादंबरी अथवा थ्रीलर चित्रपट बघताना बऱ्याचदा त्या कादंबरीच्या वाचनात अथवा चित्रपटात पूर्णपणे गुंग होऊन जाण्याचा अनुभव आयुष्यात घेणारी व्यक्ती क्वचितच आढळून येईल. सहाजिकच वाचक अथवा प्रेक्षक एखाद्या कलाकृतीत अथवा कादंबरीत स्वतःला झोकून देऊन रसग्रहण करतो त्यामागचं रहस्य म्हणजे त्या कथेतील केलेली पात्रांची […]

Read More

वैदिक । Book Review

फार पूर्वीपासून भारतीय संस्कृति ही भारतीयांच्या मनामनात खोलवर रुजलेली आहे त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीला आध्यात्माचा बराच मोठा वारसा लाभलेला आहे. भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीनुसार भारतीय अध्यात्माच्या इतिहासाचा बराचसा भाग हा विष्णु देवतेच्या विविध अवतारांवर आधारलेला आहे. अगदीच उदाहरणे द्यायची झाली तर रामायण, महाभारत आणि त्यातील काही कथा ज्या कथांशी आपण एक भारतीय म्हणून थोडेफार का होईना परिचित […]

Read More

मेमोरेबल माथेरान | Memorable Matheran

साधारणतः 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी मी राहायला डोंबिवलीत होतो, तसा मुंबईसाठी मी नवीनच होतो पण मला सोलापूरातून डोंबिवलीत शिफ्ट होऊन वर्ष उलटून गेलं होतं, डोंबिवलीत मी बऱ्यापैकी रुळलो होतो थोडफार स्वतःपुरतं  कामवायला लागलो होतो. दरम्यान कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पेपर असल्याने सोलापूरचा एक मित्र फ्लॅटवर राहायला आला होता. मुंबई तशी त्याला नवीन नव्हती परंतु कुठेतरी भटकायला […]

Read More

बिंज वॉच । Binge Watch

   सन 1999-2000 सालापासून भारतात इंटरनेटचा वापर वाढीस लागला ज्याचा अनेक इंडस्ट्रीजना आजतागायत फायदा होत आलेला आहे. सिनेमॅटिक इंडस्ट्रीही याला अपवाद नाही. ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ आलंय असं म्हणतात, स्पीड वाढणाऱ्या इंटरनेटच्या या 4 जी, 5 जी च्या जमान्यात अनेक व्यवहार ऑनलाइन होतायत. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातली माहिती इंटरनेटवर अगद सहजरीत्या उपलब्ध होते, त्यामुळे शिक्षण असो, नोकरी […]

Read More