Archives

द हिस्ट्री ऑफ नॉर्मंडी लँडिंग्स – डी डे

 जगाच्या इतिहासात अनेक चित्र विचित्र घटना घडून गेल्यात त्यातल्या बऱ्याचश्या घटना विस्मृतीत गेलेल्या आहेत, अशाच काही महत्वाच्या घटनांपैकी एक अतिशय महत्वाची घटना म्हणजे ‘ नॉर्मंडी लँडिंग्स’. दुसऱ्या महायुद्धादरम्यान फ्रान्सच्या नॉर्मंडी प्रदेशात संयुक्त फौजांनी आक्रमण करून जर्मनांच्या नाझी सत्तेपासून नॉर्मंडी हा उत्तर फ्रान्समध्ये स्थित असलेला प्रदेश मुक्त केला,  या घटनेला दिलं गेलेलं दुसरं नांव म्हणजे ‘डी […]

Read More

किल्लारी – ३० सप्टेंबर १९९३

 सप्टेंबर क्रायसिस – ०१  आभाळाकडे शून्यात नजर लाऊन अरविंदा बसला होता; रडून रडून डोळे लालबुंद झाले होते. तरीही त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते, मधूनच आपल्या ढासळलेल्या घराच्या आवशेषांकडे बघून मांडीत डोकं घालून तो हुंदके देत होता. आपल्या आजूबाजूला बरीच पळापळ चालू आहे, बराच आक्रोश चालू आहे याचं भानही त्याला राहिलेलं नव्हतं. अरविंद घोडमारे, […]

Read More

भावलेली काल्पनिक पात्रे- शेरलॉक होम्स | Sherlock Holmes

आपल्यापैकी बऱ्याच वाचकांनी ढीगाने क्राईम, थ्रीलर, सस्पेन्स कादंबऱ्या वाचल्या असतील. एखादी सस्पेन्सने भरलेली कादंबरी अथवा थ्रीलर चित्रपट बघताना बऱ्याचदा त्या कादंबरीच्या वाचनात अथवा चित्रपटात पूर्णपणे गुंग होऊन जाण्याचा अनुभव आयुष्यात घेणारी व्यक्ती क्वचितच आढळून येईल. सहाजिकच वाचक अथवा प्रेक्षक एखाद्या कलाकृतीत अथवा कादंबरीत स्वतःला झोकून देऊन रसग्रहण करतो त्यामागचं रहस्य म्हणजे त्या कथेतील केलेली पात्रांची […]

Read More

वैदिक । Book Review

फार पूर्वीपासून भारतीय संस्कृति ही भारतीयांच्या मनामनात खोलवर रुजलेली आहे त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीला आध्यात्माचा बराच मोठा वारसा लाभलेला आहे. भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीनुसार भारतीय अध्यात्माच्या इतिहासाचा बराचसा भाग हा विष्णु देवतेच्या विविध अवतारांवर आधारलेला आहे. अगदीच उदाहरणे द्यायची झाली तर रामायण, महाभारत आणि त्यातील काही कथा ज्या कथांशी आपण एक भारतीय म्हणून थोडेफार का होईना परिचित […]

Read More

300 – A Battle of Hotgates – Movie Review

I’ve seen many good war based movies, some of them are very much obsessive, Films that make the audience feel awe and from that some movies the 300 series is one of them. 300 released in 2006 . With the IMDB rating of 7.6 and the sequel of the movie 300 – Rise of the […]

Read More