भावलेली काल्पनिक पात्रे- शेरलॉक होम्स | Sherlock Holmes

आपल्यापैकी बऱ्याच वाचकांनी ढीगाने क्राईम, थ्रीलर, सस्पेन्स कादंबऱ्या वाचल्या असतील. एखादी सस्पेन्सने भरलेली कादंबरी अथवा थ्रीलर चित्रपट बघताना बऱ्याचदा त्या कादंबरीच्या वाचनात अथवा चित्रपटात पूर्णपणे गुंग होऊन जाण्याचा अनुभव आयुष्यात घेणारी व्यक्ती क्वचितच आढळून येईल. सहाजिकच वाचक अथवा प्रेक्षक एखाद्या कलाकृतीत अथवा कादंबरीत स्वतःला झोकून देऊन रसग्रहण करतो त्यामागचं रहस्य म्हणजे त्या कथेतील केलेली पात्रांची … Continue reading भावलेली काल्पनिक पात्रे- शेरलॉक होम्स | Sherlock Holmes

वैदिक । Book Review

फार पूर्वीपासून भारतीय संस्कृति ही भारतीयांच्या मनामनात खोलवर रुजलेली आहे त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीला आध्यात्माचा बराच मोठा वारसा लाभलेला आहे. भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीनुसार भारतीय अध्यात्माच्या इतिहासाचा बराचसा भाग हा विष्णु देवतेच्या विविध अवतारांवर आधारलेला आहे. अगदीच उदाहरणे द्यायची झाली तर रामायण, महाभारत आणि त्यातील काही कथा ज्या कथांशी आपण एक भारतीय म्हणून थोडेफार का होईना परिचित … Continue reading वैदिक । Book Review