मॅगी आणि गैरसमज

पहिले जमाना चांगला होता, मॅगी 2 मिनिटात व्हायची. आधी आम्ही फार फार मॅगी खायचो. आणि गैरसमजही 2 मिनिटात होऊन जायचे. आता जमाना बदललाय. आता मॅगी 2 मिनिटात होत नाही. त्यामुळे गैरसमजही लवकर शिजत नाहीत.