फार पूर्वीपासून भारतीय संस्कृति ही भारतीयांच्या मनामनात खोलवर रुजलेली आहे त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीला आध्यात्माचा बराच मोठा वारसा लाभलेला आहे. भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीनुसार भारतीय अध्यात्माच्या इतिहासाचा बराचसा भाग हा विष्णु देवतेच्या विविध अवतारांवर आधारलेला आहे. अगदीच उदाहरणे द्यायची झाली तर रामायण, महाभारत आणि त्यातील काही कथा ज्या कथांशी आपण एक भारतीय म्हणून थोडेफार का होईना परिचित … Continue reading वैदिक । Book Review