Tom Cruise @ 59

Ethan Hunt

For those who grew up within the 90s, Cruise has a special place in their hearts. Tom Cruise, certainly one of Hollywood’s greatest actors and personalities, turns fifty seven at present. However, age is simply a quantity for this beautiful and gifted star.

अमेझॉनचा वणवा । उन्नीस – बीस (19-20)

तसं 2020 हे वर्ष बऱ्यापैकी विचित्र आणि उद्योगधंद्यांसाठी थोडं नुकसानकारकच ठरलं, काही मोजक्या चांगल्या घडामोडी सोडल्या तर 2019 हे वर्ष जगासाठी फारसं काही परिणामकारक वगैरे ठरलं नाही. कोरोना हा अत्ता गेल्या सहा एक महिन्यांपासून ऍक्टिव्ह झालेला व्हायरस आहे, तसाच निपाह नावाचा 2019 मध्ये आलेला एक व्हायरस होताच पण तो कोव्हीड - १९ इतका परिणामकारक आणि … Continue reading अमेझॉनचा वणवा । उन्नीस – बीस (19-20)

भावलेली काल्पनिक पात्रे- शेरलॉक होम्स | Sherlock Holmes

आपल्यापैकी बऱ्याच वाचकांनी ढीगाने क्राईम, थ्रीलर, सस्पेन्स कादंबऱ्या वाचल्या असतील. एखादी सस्पेन्सने भरलेली कादंबरी अथवा थ्रीलर चित्रपट बघताना बऱ्याचदा त्या कादंबरीच्या वाचनात अथवा चित्रपटात पूर्णपणे गुंग होऊन जाण्याचा अनुभव आयुष्यात घेणारी व्यक्ती क्वचितच आढळून येईल. सहाजिकच वाचक अथवा प्रेक्षक एखाद्या कलाकृतीत अथवा कादंबरीत स्वतःला झोकून देऊन रसग्रहण करतो त्यामागचं रहस्य म्हणजे त्या कथेतील केलेली पात्रांची … Continue reading भावलेली काल्पनिक पात्रे- शेरलॉक होम्स | Sherlock Holmes