आजकाल बेस्ट सेलर मार्केटमध्ये निरनिराळ्या प्रकारची \'सेल्फ हेल्प\' टाइप पुस्तके विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत त्यापैकीच एक छान पुस्तक म्हणजे डेल कार्नेगी या लेखकाने लिहिलेलं \'हाऊ टु विन फ्रेंडस अँड इंफ्लुएंस पीपल\'. डेल कार्नेगी हे 19 व्या शतकातील एक अमेरिकन लेखक आणि प्राध्यापक होते. या पुस्तकाची पहिली प्रत 1937 साली प्रकाशित झाली तेव्हापासूनच ह पुस्तक … Continue reading How to Win Friends & Influence People | हाऊ टु विन फ्रेंडस अँड इंफ्लुएंस पीपल | बूक रिव्ह्यू | Book Review