Tag: story
A blog page about Freelance writing. Giving the link below.
Read it on the link ⬇️ Freelance Writing © Rushessensedude Follow
कॉकटेल जिंदगी – 3 |Cocktail Zindagi -3
"ऐक ना उद्या काय करतोयस? उद्या भेटुयात की. समीक्षाने उत्सुहकतेने विचारलं. "मी... उद्या एक लग्न अटेंड करतोय दुपारपर्यंत वगैरे होईन फ्री, का गं ?", हिमांशू म्हणाला. "काही नाही रे एका महत्वाच्या मुद्द्यावर तुझ्याशी बोलायचं होतं, ऍक्च्युअली मी फोनवरच बोलणार होते पण म्हणलं काही गोष्टी या समोरासमोर भेटून बोललेल्या बऱ्या." समीक्षा म्हणाली. " डेफिनेटली शुअर व्हाय नॉट, साऊंड्स लाईक ए गुड आयडिया, फारसे आढेवेढे न घेता हिमांशूने विषयाला पूर्णविराम दिला. समीक्षाने हिमांशूबाबत ठरवल्याप्रमाणे सगळं आतापर्यंत घडत होतं, समीक्षा एक वेगळा डिसीजन घ्यायचा विचार करत होती, भले तो ग्रुप मधल्या बाकीच्यांना पचायला थोडा जड जाणार होता, पण समीक्षाच्या मते ती तिच्या जागी बरोबर होती.
कॉकटेल जिंदगी – 2 | Cocktail zindagi – 2
दुपारची वेळ होती लंच टाईम व्हायच्या आधीच सत्यप्रताप, कौशिक, श्रीमयी आणि अमनपाल कॅफेटेरियात बसले होते, प्रोजेक्टचं काम आज जोरात चाललं होतं. टीममध्ये कौशिक फिक्स होता, आता फक्त दुसरा मेंबर ऍड व्हायचा अवकाश होता, तसं बघायला गेलं तर या संदर्भातला निर्णय कौशिकने घ्यायला पाहिजे होता परंतु ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीत फर्मली निर्णय घेणारा कौशिक आज स्वतःच द्विधा मनस्थितीत होता, त्याला समजत नव्हतं कोणाला प्रोजेक्ट पार्टनर करुन घेता येईल. एका विशिष्ठ प्रकारच्या मानसिक गुंत्यात हे लव्ह ट्रँगल अडकलं होतं, याआधीही या टोळक्याने, सॉरी या ट्रँगलने अशा प्रकारची परिस्थिती यथायोग्यरित्या हाताळली होती, पण का कोण जाणे यावेळी परिस्थिती जरा वेगळी आणि बिकट वाटत होती आणि या वेळेस निमित्त मात्र फक्त प्रोजेक्टचं झालं होतं. ग्रुपमध्ये ट्रँगल सोडून प्रत्येकाला ग्रुपमधल्या वातावरण बदलाचा अनुभव अधल्या दिवशीच आला होता त्यामुळे इतर कोणताही मेंबर या संदर्भात जास्त काही बोलताना दिसत नव्हता.
Be a Storyteller Not Just a Speaker
Life themes can be developed by writing or telling stories. The themes chosen to illustrate the possibility of stories are:
5000 Viewers 👁️🗨️
कॉकटेल जिंदगी -1 | Cocktail zindagi – 1
कुणीतरी बरोबर म्हणलंय "लव्ह ईज इन दी एअर", हातातल्या वाईनच्या ग्लासकडे टक लावून बघता बघता कौशिक पुटपुटला. खरंय, पण त्यात काही ग्रॅव्हिटीच नसेल तर ते तुम्हाला जमिनीवर यायला भाग पाडतं,
You must be logged in to post a comment.