Archives

द हिस्ट्री ऑफ नॉर्मंडी लँडिंग्स – डी डे

 जगाच्या इतिहासात अनेक चित्र विचित्र घटना घडून गेल्यात त्यातल्या बऱ्याचश्या घटना विस्मृतीत गेलेल्या आहेत, अशाच काही महत्वाच्या घटनांपैकी एक अतिशय महत्वाची घटना म्हणजे ‘ नॉर्मंडी लँडिंग्स’. दुसऱ्या महायुद्धादरम्यान फ्रान्सच्या नॉर्मंडी प्रदेशात संयुक्त फौजांनी आक्रमण करून जर्मनांच्या नाझी सत्तेपासून नॉर्मंडी हा उत्तर फ्रान्समध्ये स्थित असलेला प्रदेश मुक्त केला,  या घटनेला दिलं गेलेलं दुसरं नांव म्हणजे ‘डी […]

Read More

भावलेली काल्पनिक पात्रे- शेरलॉक होम्स | Sherlock Holmes

आपल्यापैकी बऱ्याच वाचकांनी ढीगाने क्राईम, थ्रीलर, सस्पेन्स कादंबऱ्या वाचल्या असतील. एखादी सस्पेन्सने भरलेली कादंबरी अथवा थ्रीलर चित्रपट बघताना बऱ्याचदा त्या कादंबरीच्या वाचनात अथवा चित्रपटात पूर्णपणे गुंग होऊन जाण्याचा अनुभव आयुष्यात घेणारी व्यक्ती क्वचितच आढळून येईल. सहाजिकच वाचक अथवा प्रेक्षक एखाद्या कलाकृतीत अथवा कादंबरीत स्वतःला झोकून देऊन रसग्रहण करतो त्यामागचं रहस्य म्हणजे त्या कथेतील केलेली पात्रांची […]

Read More